‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, एकदा पहाच…

मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावतचा बहुचर्चित ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझर भारदस्त असून कमीवेळात अनेक चाहत्यांनी याला पसंती दिली आहे. 

टीझरची सुरूवात बीग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजाने होते. राणी लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेत कंगणा फारच रूबाबदार दिसत आहे. चित्रपटात कंगणाची दमदार तलवारबाजी करताना दिसत आहे. 

दरम्यान, पुढच्या वर्षात 25 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून टीझर पाहून लोकांची चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिल्लीत शेतकऱ्यांचा एल्गार; सरकारकडून अश्रुधुरांचा आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर

-अण्णांचं उपोषण सुरू होण्याआधीच सुटलं!

-मुस्लिम रामाचेच वंशज, त्यांनी राम मंदिर उभारण्यासाठी मदत करावी!!!

-सुरु होण्याआधी अण्णांचं उपोषण सुटणार? गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला

-…तरी भाजपचे पाच आमदार निवडून कसे काय येतात?- शरद पवार