मनोरंजन

कंगणाच्या ‘मणिकर्णिका’चं जबरदस्त पोस्टर पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

मुंबई | कंगणा राणावतच्या ‘मणिकर्णिका- द क्विन ऑफ झांसी’ या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. पाठीवर बाळाला घेऊन रणांगणात उतरणाऱ्या झाशीच्या राणीचं हे पोस्टर आहे.

या चित्रपटात कंगणानं झाशीच्या राणीची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन क्रिश यांनी केलंय. अतुल कुलकर्णी, सोनू सुद आणि अंकिता लोखंडेही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

दरम्यान, या चित्रपटातून  ‘झलकारी बाई’ ची भूमिका साकारत अंकिता लोखंडे बाॅलीवूडमध्ये पदर्पण करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

-“भगवा फेटा बांधून भाषण केल्याने हिंदुत्वाचे प्रश्न सुटणार आहेत का?”

-धक्कादायक!!! हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा डाव होता?

-माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर; व्हेंटिलेटरवर ठेवल्याची माहिती

-शरद पवारांवर टीका केल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा राडा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या