नवी दिल्ली | माजी राष्ट्रपती मनमोहन सिंग यांच्यासारख्या सुशिक्षित पंतप्रधानाची कमतरता जाणवत आहे, असे म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
केजरीवाल आज जरी मनमोहन सिंग यांची स्तुती करत असले तरी 2013 मध्ये मात्र दिल्ली विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी भ्रष्टाचार विरोधी मोहिमेत त्यांच्यावर चांगलाच हल्लाबोल चढवला होता.
पाणी प्रश्नावर सध्या दिल्लीत भाजप गलिच्छ राजकारण खेळत आहे, असाही आरोप त्यांनी भाजपवर केलाय.
महत्त्वाच्या बातम्या-
-या वयातही ब्रेक डान्स करणारे तुफानी काका..पहा व्हिडिओ
-डिझेल दरवाढीमुळे एस.टी महामंडळाच्या तिकीटात वाढ?
-अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या कार्याची आज जाणिव झाली- रोहित पवार
-भाजपला मोठा दणका, 14 पैकी 12 जागांवर पराभव
-अखेर कर्नाटकात सत्तावाटपाचं कोडं सुटलं!
Comments are closed.