मनोरंजन

‘मनमर्जियां’चा हटके ट्रेलर प्रदर्शित, पहा ट्रेलर

मुंबई | अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘मनमर्जियां’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.

या ट्रेलरमध्ये विक्की कौशल, तापसी पन्नू आणि अभिषेक बच्चन मजेदार अंदाजात दिसत आहेत. विक्कीचा अंदार जरा मजेशीरच दाखवलाय.  विक्की कौशल, तापसी पन्नू आणि अभिषेक बच्चन यांचा लव्ह ट्रँगल या चित्रपटात दाखवला आहे.

दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले आहे. येत्या 14 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-धावत्या लोकलमध्ये किकी चॅलेंज करणारे मुलं सापडले

-अॅट्रॉसिटीबाबत सर्व पक्ष गप्प का?

-औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरी आक्रमक; रस्त्यावर टायर पेटवलं!

-राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या