तिरुअनंतरुपम | मनोहर पर्रिकर म्हणाले माझा या राफेल डीलशी काहीही संबंध नाही. अनिल अंबानी यांना फायदा मिळवून देण्यासाठी मोदींनी हा खेळ रचला आहे, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सांगितलं आहे.
राहुल गांधींनी पुन्हा राफेल डील वरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. केरळमधील कोच्चीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी असं म्हटलं आहे.
आजवर पर्रिकरांच्या साधेपणाचं आणि विनम्रतेचं कौतुक सर्व भारतीय तसेच गोव्यातील लोकांनी केलं आहे. देशाला त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे, असं भाजपचे आमदार मायकर लोबो यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मंगळवारी राहुल गांधींनी गोव्यात सुट्टीचा आनंद घेत असताना मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली होती.
महत्वाच्या बातम्या-
–मुख्यमंत्री नव्हे तर माजी मुख्यमंत्री लोकायुक्ताच्या कक्षेत; अण्णांच्या मागणीला हरताळ
-… आणि बीग बींचा फोटो पाहून रेखा यांनी तोंड फिरवलं.
–रोजगार अहवाल रोखल्यानं मोदी सरकारवर नाराज एनएससी प्रमुखांचा राजीनामा
-देशातील सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा ‘कोब्रापोस्ट’चा खळबळकजनक दावा
-“राहुल यांचं आश्वासन म्हणजे इंदिरा गांधींच्या ‘गरिबी हटाव’ घोषणेप्रमाणं फसवं”