मुंबई | देशातील लोकशाही धोक्यात असल्याची भीती अनेकांना वाटतेय? या प्रश्नावर बोलताना अभिनेता मनोज वायपेयी यांनी भीती वाटणाऱ्यांना निवडणूक लढवण्यााचा सल्ला दिला आहे.
ज्यांना भीती वाटते त्यांनी सरकारविरोधात निवडणुकीत उतरावं, असं मनोज वाजपेयीनं म्हटलंय. तो एका मुलाखतीमध्ये बोलत होता. या मुलाखतीत मनोज वाजपेयीनं इतर विषयांवरही आपली मत मांडली.
मी तज्ज्ञ नाहीये. पण मला असं वाटत की या देशातील लोकशाही कुठेही जाणार नाही. मी खूप आशावादी आहे. मला कळत नाही, लोकांना भीती का वाटू लागली आहे, असं मनोज वायपेयीने म्हटलं आहे.
दरम्यान, राजकीय मुद्यांवर मतप्रदर्शन केल्यास कलाकारांना काम मिळणं कमी होत असं मला असं वाटत नाही, असंही मनोज वाजपेयीने यावेळी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाच्या संकटात सामान्य माणसाला इंधन दरवाढीचा शॉक नको- मायावती
विरोधकांनी लक्षात ठेवावं, आमचं सरकार पाच वर्षे टिकणारच- बाळासाहेब थोरात
महत्वाच्या बातम्या-
“पेंग्विनच्या अंड्यातून बाहेर आलेला कोण आहे हा वरुण सरदेसाई?”
महाराष्ट्रातील लॉकडाऊन ‘या’ तारखेपर्यंत वाढवला
…तेव्हा गप्प का?, पडळकरांवरुन राष्ट्रवादी राजकारण करत आहे- देवेंद्र फडणवीस