“जिथं त्रास दिला, त्याला पाडायचंच..”, जरांगेंचे मतदारसंघ ठरले; वाचा संपूर्ण यादी

Manoj Jarange contest from 23 constituencies 

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अर्ज माघारी घेण्याच्या एक दिवस अगोदर सर्वात मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवायची आणि कुठे उमेदवार पाडायचे याबाबत त्यांनी निर्णय घेतलाय. त्यांनी मुंबईत एकही उमेदवार दिला नाही. पण, मुंबईतील 23 च्या 23 मतदारसंघात आमदारांना पाडणार असल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. (Manoj Jarange)

अद्याप त्यांच्याकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, त्यांनी उमेदवारांसाठी मतदारसंघांची घोषणा केली आहे. त्याची यादी खाली दिली आहे.

जरांगे पाटील ‘या’ मतदारसंघातून लढणार

1) केज, (बीड जिल्हा)
2) परतूर, (जालना जिल्हा)
3) फुलंब्री, (छत्रपती संभाजीनगर जिल्हा)
4) बीड, (बीड जिल्हा)
5) हिंगोली, (हिंगोली जिल्हा)
6) पाथरी, (परभणी जिल्हा)
7) हदगाव, (जिल्हा नांदेड )
8) निलंगा, (जिल्हा लातूर )
9) कळंब, (धाराशिव जिल्हा,)
10) भूम परंडा, (धाराशिव जिल्हा,)
11) दौंड ( पुणे जिल्हा )
12) पर्वती (पुणे जिल्हा)
13) करमाळा (सोलापूर) (Manoj Jarange)
14) पाथर्डी -शेगाव (नगर)

पाठिंबा देणारे मतदारसंघ

1) बदनापूर राखीव जालना जिल्हा (Manoj Jarange)
2) पश्चिम विधानसभा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर

News Title –  Manoj Jarange contest from 23 constituencies 

महत्त्वाच्या बातम्या-

आज सोमवार, महादेव ‘या’ ३ राशींवर ठेवणार कृपादृष्टी!

“या निवडणुकीनंतर पवार कुटुंब एकत्र…”, छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

‘…नाहीतर तुमचा बाबा सिद्दीकी करु’, मुख्यमंत्र्यांना आलेल्या धमकीमुळे खळबळ

बारामतीत अजित पवारांना धक्का बसणार?; ‘या’ बड्या नेत्याचं भाकीत

मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; ‘या’ मतदारसंघांमधून निवडणूक लढणार

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .