बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसे बदलतेय; राज ठाकरेंची गुजराती समाजाच्या बैठकीला हजेरी!

मुंबई | मनसेत सध्या बदलाचे वारे वाहू लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोरवलीमध्ये चक्क गुजराती समाजाची बैठक घेतली आहे. यावेळी गुजराती बांधवांनी राज ठाकरेंकडे आपले प्रश्न मांडले.

थिएटरमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांबाबत मनसेने घेतलेल्या भूमिकेचं गुजराती पदाधिकाऱ्यांनी समर्थन केलं आहे. मराठा समाजाव्यतिरिक्त राज ठाकरेंनी गुजराती समाजाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी हे केलं असल्याची चर्चा अाहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राज ठाकरेंनी गुजराती समाजाला लक्ष्य केलं होतं. त्यामुळे त्यांचा रोष दुर करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-भिडेंनी संतपरंपरेचा आणि वारकऱ्यांचा अपमान केला- शशिकांत शिंदे

-मनू संतांपेक्षा श्रेष्ठ आहे असं संभाजी भिडे म्हणालेच नाहीत; शिवप्रतिष्ठानचा दावा

-काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का; विधानपरिषदेतील सभापती, उपसभापतीपद जाणार?

-भाजप विरोधात एकजुटीने लढू आणि जिंकू- अशोक चव्हाण

-आरोप करताच भुजबळांवर सुधीर मुनगंटीवार भडकले!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More