पुणे महाराष्ट्र

5 रूपयांच्या पॉपकॉर्नवरून मनसेचा PVR मध्ये राडा

पुणे | मल्टीप्लेक्समध्ये 5 रूपयांच्या पॉपकॉर्नवर लावल्या जाणाऱ्या दराबाबत मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील पीव्हीआरमध्ये यावरून राडा घातला आहे. 

पाच रूपयांते पॉपकॉर्न 250 रुपायांना कसे? 10 रूपयाचा वडापाव 100 रूपयांना कसा? असे फलक घेऊन घोषाणा देत मनसेच्या कार्यकर्त्यांनी पीव्हीआर डोक्य़ावर घेतलं होतं. या प्रश्नांबाबत पीव्बीआर ला अनेकदा नोटीस बजावून देखील व्यवस्थापनाने कोणतेही पाऊल उचले नाही म्हणुन मनसे आक्रमक झाली आहे.

दरम्यान, पीव्हीआर व्यवस्थापनांनी लवकर यावर कार्यवाही करावी. तसं झालं नाही तर मनसे स्टाईलने समजवू, असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-राज्यसभेसाठी भाजपकडून बाबासाहेब पुरंदरेंची विचारणा?

-कर्जमाफीच्या घोषणेला एक वर्ष झालं, अजूनही शेतकरी प्रतीक्षेत- राजू शेट्टी

-आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; भवानीसमोर मांडला गोंधळ

-भाजपची सत्ता असती तर चांदीच्या खुर्चीवर बसायला मिळालं असतं!

-मोदी वाघ तर विरोधक गाढवं-माकडं, भाजपच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

-… असं करणाऱ्यांना मुळासकट उखडून टाकू- रामदास कदम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या