बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसेची पुण्यात बैठक; पदाधिकाऱ्यांना मोबाईल गेटवरच जमा करण्याचे आदेश!

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 3 दिवसीय पुणे दौरा आजपासून सुरु होत आहे. त्यापार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीत मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मोबाईल गेटवरच जमा करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

सर्वांचे मोबाईल क्लब हाऊसच्या गेटवरच जमा करुन घेतले जात असल्याचं कळतंय. त्यामुळे मनसेच्या या बैठकीत गुप्त चर्चा होणार असल्याचं उघड आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची नव्याने मोर्चेबांधणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. पुण्यात त्यांचा 3 दिवसांचा दौरा आहे.

दरम्यान, मनसे आगामी विधानसभा निवडणुकांध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याबाबत काय निर्णय घेते याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-25 वर्षीय तरुणाने 50 हून अधिक महिलांचे केले लैंगिक शोषण; पोलिसांनी केली अटक

-सत्ताधाऱ्यांनी धार्मिक उन्माद वाढवला; शरद पवारांची भाजपवर टीका

-तुमचा हिस्सा तर फाळणीच्यावेळीच दिलाय; भाजपचं ओवैसींना प्रत्युत्तर

-‘राष्ट्रवादी’ काँग्रेस पक्षात विलिनीकरणाबाबत शरद पवार म्हणतात…

-मोदी सरकार ब्रिटीशांच्या काळासारखे; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More