Top News

धक्कादायक!!! विधानभवनाच्या गटारीत सापडल्या बियर आणि दारूच्या बाटल्या!

नागपूर | मुसळधार पावसामुळे विधानभवनाच्या शेजारून गेलेल्या गटारी तुंबल्या होत्या. तेव्हा गटारीतील कचरा काढत असताना गटारीमध्ये दारू आणि बियरच्या बाटल्या आढळल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

पावसामुळे विधानभवनात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. याची पाहणी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे करत होते. तेव्हा गटारीतला कचरा कर्मचारी काढत असताना या बाटल्या आढळून आल्या.

दरम्यान, या प्रकारानंतर विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. एवढी कडक सुरक्षा असताना या बाटल्या आल्या कुठून? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-अमित शहांच्या कार्यक्रमात खाण्याच्या पॅकेटवरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

-जे संसार करत नाहीत त्यांना जगाचा संसार चांगला करता येतो- जानकर

-मुख्यमंत्र्यांच्या अट्टाहासामुळेच अधिवेशनाचं कामकाज खोळंबलं- धनंजय मुंडे

-गोपाळ शेट्टी पक्षावर नाराज? खासदारकीचा राजीनामा देणार???

-मेघडंबरीत बसून फोटोसेशन केल्यानं रितेश देशमुख ट्रोल; संभाजीराजे म्हणतात…

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या