नागपूर | मुख्यमंत्र्यांच्या अट्टाहासामुळेच पावसाळी अधिवेशनाचं काम खोळंबलं, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ते नागपुरात बोलत होते.
नागपूरमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे विधीमंडळात पाणी साचलंय. वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
आम्ही मुख्यमंत्र्यांना नागपुरात पावसाळी अधिवेशन घेऊ नका म्हणून सांगितलं होतं. अशी परिस्थिती उद्भवू शकते, असा अहवालही सादर केला होता, असा दावाही मुंडेंनी यावेळी केला.
महत्त्वाच्या बातम्या –
-गोपाळ शेट्टी पक्षावर नाराज? खासदारकीचा राजीनामा देणार???
-मेघडंबरीत बसून फोटोसेशन केल्यानं रितेश देशमुख ट्रोल; संभाजीराजे म्हणतात…
-मला माफ करा; अभिनेता रितेश देशमुखची जाहीर माफी
-रायगडावरील मेघडंबरीत चढून फोटोसेशन; रितेश देशमुखवर टीकेची झोड