नागपुर | पावसाळी अधिवेशनापूर्वीच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. याबाबत विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
4 ते 20 जुलै दरम्यान नागपुरमध्ये पावसाळी अधिवेशन होणार आहे. एकूण 13 दिवस हे अधिवेशन चालणार आहे. त्यामुळे भाजपला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखल्याची चर्चा आहे.
दरम्यान, उद्यापासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनाकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-…त्या दुर्घटनेतील शेतकऱ्यांना मदत करा; भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
-अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक; आखली मोठी रणनीती
-विरोधी पक्षनेत्यांनी बढाया मारूनच लोकांना फसवलं; पंकजा मुंडे समर्थकाचा आरोप
-…त्यामुळे हताश झालेल्या काँग्रेसने हा पोरकटपणा केला आहे- मुख्यमंत्री
-एलफिस्टन दुर्घटनेतून रेल्वे प्रशासन काही शिकलं नाही का?; निरूपम यांचा सवाल