मनोरंजन

नवाजु्द्दीन सिद्धीकीच्या ‘मंटो’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

मुंबई | नवाजु्द्दीन सिद्धीकीचा बहुचर्चीत चित्रपट ‘मंटो’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री आणि फिल्ममेकर नंदिता दास हिने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

हा चित्रपट प्रसिद्ध लेखक सआदत हसन मंटो यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे दिग्गज लेखक जावेद अख्तर वकील म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

दरम्यान, नवाजु्द्दीन सिद्धीकीबरोबरच रसिका दुग्गल, ताहिर राज भसीन, ऋषी कपूर, दिव्या दत्ता आणि परेश रावल हे कलाकार या चित्रपटात आहे. येत्या 21 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून रणवीर-दीपिकाच्या लग्नात मोबाईल नेण्यास बंदी!

-अटल बिहारी वाजपेयींना नेमका कोणता आजार आहे?

-…त्यांना फक्त एकदाच भाषण करताना पाहण्याची इच्छा आहे!

-भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

-“भगवा फेटा बांधून भाषण केल्याने हिंदुत्वाचे प्रश्न सुटणार आहेत का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या