महाराष्ट्र सोलापूर

मराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा; प्रस्तावाला दाखवली केराची टोपली

मुंबई | मराठा वस्तीगृहाला मंत्रालयाने खोडा घातला आहे. राज्यभरात मराठा वस्तीगृहाची उभारणी सुरू असताना सोलापूरमधील मराठा वसतिगृहाला मात्र केरांची टोपली दाखवण्यात आली आहे.

मराठा आंदोलनामुळे सरकारने राज्यभर मराठा वसतिगृहाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच 31 आॅगस्टपर्यत राज्यातील सर्व शहरात वसतिगृह उभारली जातील अशी सरकारने ग्वाही दिली होती.

मात्र, सोलापूरमध्ये सोलापूर जिल्हा दूध संघाची इमारत मराठा वसतिगृहाला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सहकार आणि पणन मंत्र्यांच्या हटवादी धोरणामुळे केराची टोपली दाखवण्यात आली आहेच तसंच या वसतिगृहाला पालकमंत्री खीळ घालत आहेत, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचा समन्वयकांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुस्लिम बांधवांनी साजरी केली आगळी-वेगळी ईद

-टायगर सो रहा था; सलमान खान सोशल मीडियावर ट्रोल

-रामाच्या नावावर जी ‘भामटेगिरी’ सुरू आहे ती कायमची थांबावी- उद्धव ठाकरे

-‘आप’ ला मोठा धक्का; आणखी एका नेत्याचा राजीनामा!

-परेलमधील क्रिस्टल टॉवरच्या आगीत 16 जण जखमी तर चौघांचा दुर्दैवी अंत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या