नागपूर | संभाजी भिडेंच्या वक्तव्याशी सरकार सहमत असेल तर सभागृहात ठराव मांडून मनुस्मृतीला भारतीय संविधानापेक्षा श्रेष्ठ जाहीर करावं, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
ज्ञानोबा-तुकोबांपेक्षा मनू एक पाऊल पुढे होता, असं वादग्रस्त वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंनी केलं होतं. त्या वक्तव्यावर विखेंनी सरकारला चागलंच धारेवर धरलं.
जर, सरकार भिडेंच्या वक्तव्याशी सहमत नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या–
-विधानसभेत अजित पवार भडकले; संभाजी भिडेंना अटक करा!
-मनसेला आणखी एक धक्का; महापौर ललित कोल्हेंचा भाजपमध्ये प्रवेश
-धक्कादायक!!! 99 वर्षीय वृद्धाचा 10 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार
-मी वारी केली नाही, पण कधी अनादरही केला नाही- शरद पवार
-संतांपेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ नाही; भुजबळांचा भि़डेंवर निशाणा!
Comments are closed.