औरंगाबाद महाराष्ट्र

मराठा मोर्चेकरी आक्रमक; चंद्रकांत पाटलांचा चर्चेचा प्रस्ताव फेटाळला!

बीड | आरक्षणाच्या मु्द्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा बांधवांनी कालपासून परळीमध्ये ठिय्या मांडला आहे.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी मराठा मोर्चेकऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं होतं, मात्र ते निमंत्रण मोर्चेकऱ्यांनी फेटाळून लावलं आहे. मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतरच आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार असल्याचं मोर्चेकऱ्यांनी सांगितलंय.

दरम्यान, जोपर्यत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असून गावागावात ठिय्या करणार असल्याचा निर्धारही मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांनी पार वाट लावली- राज ठाकरे

-डोंबिवलीचे रस्ते बनवताना खडीसोबत डांबराऐवजी साखर वापरली!

-दूध दरवाढ आंदोलन चिघळलं; कार्यकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड

-परळीत मराठ्यांचा रात्रभर ठिय्या; अजूनही आंदोलन सुरूच

-विराट कोहलीच्या ‘त्या’ निर्णयावर व्हीव्हीएस लक्ष्मण भडकला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या