औरंगाबाद | मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत चक्क जलसमाधी आंदोलन केलं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक तिरडी गोदावरी नदीत अर्पण केली आहे.
आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. मोर्चेकऱ्यांनी ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करत सरकारला वेठीस धरण्याच्या प्रयत्न सुरू केलाय.
दरम्यान, मोर्चेकऱ्यांनी गोदावरी नदीपात्रपात्रात उडी टाकत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काकासाहेब शिंदे नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-विठ्ठलालाच तुमचं दर्शन नको असेल; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
-मराठा मोर्चेकरी आक्रमक; औरंगाबादमध्ये नदीत उडी मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न!
-मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिला घुसल्या, मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी
-शिवाजी महाराजांना कोणी कमी लेखत असेल खपवून घेणार नाही- अजित पवार
-राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांना अटक होणारच; दहा दिवसांत हजर व्हा!
Comments are closed.