Top News

मराठा मोर्चेकरी आक्रमक; मोर्चेकऱ्यांची सरकारला डेडलाईन!

परळी | मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत, मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सरकारला डेडलाईन दिली आहे. 7 अाॅगस्टपर्यत आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा राज्यभर ठिय्या आंदोलन करू असा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने इशारा देण्यात आला आहे.

परळीत सुरू असलेलं ठिय्या आंदोलन 16 व्या दिवशीही सुरूच आहे. राज्यातील 26 जिल्ह्यांच्या समन्वयकांनी परळीत हजेरी लावली. यानंतर बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, आंदोलनातील महिला व विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, मराठा आंदोलने व समाजाबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती बरखास्त करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी 19 वर्षीय तरूणीची आत्महत्या!

-आमदारांच्या घरासमोरील मराठ्यांचं ठिय्या आंदोलन म्हणजे स्टंटबाजी!

-पुण्यातील या तीन लोकप्रतिनिधींना घाम फोडणार मराठा क्रांती मोर्चा!

-शिवसेना- भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप

-राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांना पोलिस कोठडी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या