हिंगोली | मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. मोर्चेकऱ्यांनी आक्रमक होत पोलिसांची गाडी पेटवून दिली आहे. हिंगोलीत ही धक्कादायक घटना घडली आहे.
मराठा मोर्चेकऱ्यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी मोर्चेकरी आक्रमक होत असून बस, गाड्याची तोडफोड करताना पाहायला मिळतायेत.
दरम्यान, काकासाहेब शिंदे या मोर्चेकऱ्याचा काल दुर्देुवी मृत्यू झाला होता. त्यामुळे मराठा समन्वय समितीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याचे पडसाद आज राज्यभर उमटताना दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
-कोल्हापुरात मराठा आंदोलन चिघळलं; 5 बसची तोडफोड
-काकासाहेबच्या कुटुंबियांना मदत जाहीर; भावाला सरकारी नोकरी देणार!
-महाराष्ट्राची जनता मला विठ्ठल-रखुमाईसारखे- देवेंद्र फडणवीस
-मराठा मोर्चानं आणखी एक मागणी वाढवली, ‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!’
-मराठा मोर्चेकऱ्यांकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक!