पुणे | मराठा आरक्षणासंदर्भात मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. मोर्चेकऱ्यांनी आक्रमक होत पाटस येथे पुणे- सोलापूर महामार्गावर ठिय्या आंदोलन करत महामार्ग अडवला. त्यामुळे वाहतुक विस्कळीत झाली आहे.
मराठ्यांना आरक्षण द्यावं, मोर्चेकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अशा अन्य मागण्यांसाठी मोर्चेकऱ्यांनी पुण्यात मोर्चा काढला होता.
दरम्यान, सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात आश्वासन दिल्यानंतरही मराठा मोर्चेकरी आक्रमक होत असून ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा मोर्चेकरी आक्रमक; उद्या सोलापूर बंदची हाक!
-गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे न घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरुद्ध मराठ्यांचा संताप
-सर्वपक्षीय बैठकीनंतरही मराठ्यांचं समाधान नाही; राज्यात ठोक मोर्चे सुरुच
-सरकारच्या आश्वासनानंतरही पुण्यात मराठ्यांचा एल्गार!
-800 फूट दरीतून वर आल्यावर मिळाली रेंज; त्यानंतर दिली अपघाताची माहिती