मुंबई | मराठा आरक्षणावरून मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. येत्या 1 आॅगस्टपासून मुंंबईसह महाराष्ट्रभर जेल भरो आंदोलनाचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या मोर्चेकऱ्यांनी दिला आहे. मुंबईत घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्र्यांनी आंदोलनातील मोर्चेकऱ्यांना चर्चेस बोलवलं तर मराठा समाजाच्या वतीने कोणी नेता किंवा समन्वयक यांनी जायचं नाही, असं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, मराठा समाजाविषयी मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांनी जातीवाचक बोलुन समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल समाजाची जाहिर माफी मागून राजीनामा द्यावा, अशी मागणीही मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-गनिमी कावा काय असतो हे 9 आॅगस्टला सरकारला दाखवू; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
-वारीत साप सोडण्याचा कट रचणाऱ्यांचे संभाषण लोकांसमोर आणा- अजित पवार
-मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यात प्रचारास येऊ देणार नाही; मराठा मोर्चेकऱ्यांचा इशारा
-… आणि एकदाचा मुहूर्त ठरला; बाजीराव मस्तानी करणार ‘या’ दिवशी लग्न!
-मी गृहमंत्री असतो तर सगळ्या बुद्धीवाद्यांना गोळ्या घालायल्या लावल्या असत्या- भाजप आमदार
Comments are closed.