कोल्हापूर | आरक्षणाच्या मागणीवरून मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले. मोर्चेकऱ्यांनी आक्रमक होत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर बांगड्या फेकण्याचा प्रयत्न केला.
सदाभाऊ खोत यांनी आज शाहूवाडी तालुक्यात विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आले होते तेव्हा मोर्चेकऱ्यांनी सदाभाऊ चले जाव’ अशा घोषणा देत काळे झेंडे दाखवले.
दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांनी मोर्चेकऱ्यांवर किरकोळ लाठीमार केला आणि मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-पुन्हा भाजपची सत्ता आली तर, चंद्रकांत पाटील होणार मुख्यमंत्री?
-…म्हणून देवेंद्र फडणवीसांचा मला संपवण्याचा डाव; काँग्रेसचे नेते डाॅ. हेमंत देशमुखांचा आरोप
-कोर्टात जात असताना छगन भुजबळांची तब्येत बिघडली; रूग्णालयात दाखल
-आम्हा ‘तिघां’ना पंतप्रधानपदाची हाव नाही- शरद पवार
-मराठा आरक्षण मार्गी लागेपर्यंत मेगाभरतीला स्थगिती!