सोलापूर | मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत, मोर्चेकऱ्यांनी पुणे-पंढरपूर रस्त्यावर एसटी बसची तोडफोड केली आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर आगारातील एसटी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मोर्चेकऱ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. तर काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं पाहायला भेटतंय. त्यामुळे मराठ्यांना तात्काळ आरक्षण द्या, अशी मागणी मोर्चेकऱ्यांच्यावतीने करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-फेसबुकवर पोस्ट लिहून मराठा मोर्चेकरी प्रमोद पाटीलने केली आत्महत्या!
-…म्हणून त्या दोघांचं चक्क आयसीयूमध्येच लग्न लावलं!
-राज्यातील अनैसर्गिक मृत्यूस सरकारच जबाबदार- शिवसेना
-मराठा आरक्षणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी मैदानात; आमदारांची बोलवली बैठक!
-आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल!