Top News

मराठा मोर्चेकरी आक्रमक; औरंगाबादमध्ये नदीत उडी मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न!

औरंगाबाद | आरक्षणावरून मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. औरंगाबादमध्ये मोर्चेकऱ्यांनी चक्क गोदावरी नदीत उडी टाकत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

आक्रमक मोर्चेकऱ्यांला गोदावरी नदीपात्रातून बाहेर काढण्यात आलं आहे. यावेळी पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मोर्चेकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं असून ठिकठिकाणी या आंदोलनाचं लोण पसरताना पहायला मिळतय. तसंच मोर्चेकरी आक्रमक होत बसची तोडफोड करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिला घुसल्या, मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी

-शिवाजी महाराजांना कोणी कमी लेखत असेल खपवून घेणार नाही- अजित पवार

-राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांना अटक होणारच; दहा दिवसांत हजर व्हा!

-मराठा आंदोलन आणखी तीव्र; लवकरच राज्यभरात ठोक मोर्चे काढणार

-…तोपर्यंत मेगा भरती रद्द करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या