महाराष्ट्र सोलापूर

मराठा मोर्चेकरी आक्रमक; पोलिस उपायुक्ताच्या गाडीवर दगडफेक

सोलापूर | मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून सोलापुरमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. सोलापुरच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले जमावाला पांगवण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा यांच्या वाहनावर आंदोलकांनी आक्रमक होऊन दगडफेक केली.

आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. शिवाजी चौक, निराळे वस्ती परिसरात दगडफेकीच्या घटना घडल्या आहे. सकाळपासून परिसरात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्तही केला आहे. 

दरम्यान, पोलिसांनी घोषणा देणारे, जाळपोळ करणारे, काचा फोडणाऱ्या मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणावर बोलू नको म्हणून मला एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावरून फोन!

-…नाहीतर मंत्रालयाला घेराव घालू- मराठा क्रांती मोर्चा

-आजपासून मल्टिप्लेक्समध्ये बिनधास्त घेऊन जा बाहेरचा खाऊ…

-घुसखोरांना बाहेर काढण्याची हिंमत फक्त मोदी सरकारमध्येच आहे- अमित शहा

-जियोचा धमाका प्लान ; 6 महिने अनलिमिडेट कॉल आणि 4जी इंटरने

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या