औरंगाबाद महाराष्ट्र

मराठा आक्रमक; बुलडाण्यात तहसीलदाराच्या गाडीच्या काचा फोडल्या

बुलडाणा | राज्यभरात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक होताना दिसत आहे. मलकापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनादरम्यान एका आंदोलकाने रागात चक्क तहसीलदाराच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. 

मलकापूरमधील शिवाजीनगर ते तहसील कार्यालयापर्यंत मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयाच्या आवारात पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी एका कार्यकत्याने आक्रमक होऊन तहसीलदाराच्या गाडीच्या काचा फोडल्या.  

दरम्यान, काचा फोडणाऱ्या आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र आंदोलन दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; औरंगाबादमध्ये नदीत उडी मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न!

-मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिला घुसल्या, मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी

-शिवाजी महाराजांना कोणी कमी लेखत असेल खपवून घेणार नाही- अजित पवार

-राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांना अटक होणारच; दहा दिवसांत हजर व्हा!

-मराठा आंदोलन आणखी तीव्र; लवकरच राज्यभरात ठोक मोर्चे काढणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या