महाराष्ट्र

मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास राहिलेला नाही- बच्चू कडू

आैरंगाबाद | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास राहिला नसल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे, असं प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय. 

सरकारमध्ये अस्पष्टता नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलेले आहे. आंदोलकांनी आता मुंबई बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आंदोलन जास्त चिघळण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-उद्या सातारा बंदची हाक; मराठा मोर्चेकरी आक्रमक

-बीसीसीआयने बंदी घातलेल्या खेळाडूलाच दिली संधी, पाहा नंतर काय झालं…

-मराठा मोर्चेकऱ्याच्या मृत्यूनंतर आंदोलन चिघळलं; मोर्चेकरी आक्रमक

-सरकारी कार्यालयात झोपा काढत मनसे कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन

-मराठा ठोक मोर्चाचं पुढचं आंदोलन ठरलं; 9 ऑगस्टला कोल्हापुरात भव्य मोर्चा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या