Top News

72 हजार नोकर भरतीत 16 टक्के जागा मराठा समाजाला; मुख्यमंत्र्याचं आश्वासन

नागपूर | राज्य सरकारतर्फे भरण्यात येणाऱ्या 72 हजार नोकर भरतीमध्ये 16 टक्के जागा मराठा समाजाच्या राखीव समजल्या जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते विधान परिषदेत बोलत होते.

मराठा आरक्षण हा सरकारच्या अखत्यारित नसून कोर्टाच्या अखत्यारित आहे. मात्र राज्य सरकारकडून भरल्या जाणाऱ्या 72 हजार जागेत मराठा समाजाला 16 टक्के जागा राखीव ठेवल्या जातील आणि उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यावर हा बॅकलाॅग भरला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, विधान परिषदेत विनायक मेटेंनी मराठा समाजाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन सादर केलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-राज्य कर्मचाऱ्यांसाठी अच्छे दिन; दिवाळीपूर्वी सातवा वेतन लागू होणार!

-पोलिसांनी आतताईपणा केला तर जनावरांच्या अटकेची भूमिका घ्या!

-ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांनी पार वाट लावली- राज ठाकरे

-डोंबिवलीचे रस्ते बनवताना खडीसोबत डांबराऐवजी साखर वापरली!

-दूध दरवाढ आंदोलन चिघळलं; कार्यकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या