Top News

…तर मराठा समाजाला आरक्षण मिळेलच!

पुणे | मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाचा अहवाल न्यायालयात दिल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळेलच, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते पुण्यातील कार्यक्रमात बोलत होते. 

आरक्षणाशिवाय समाजाचा विकास कसा करता येईल, यासाठी समाजाच्या रोजगार आणि शिक्षण या दोन प्रमुख समस्या सोडविण्यासाठी आणि मराठा तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करण्यासाठी ‘सारथी’ या संस्थेची स्थापना केली आहे. संस्थेचे काम अंतिम टप्प्यात आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. 

दरम्यान, येत्या काळात ही संस्था मराठा समाजाच्या विकासाचा ‘सारथी’ ठरेल, असंही फडणवीस यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-मोदींचा जीव धोक्यात, मंत्र्यांनाही जवळ फिरकण्यास मनाई!

-भुजबळांवर पुन्हा टांगती तलवार; अडचणीत सापडण्याची चिन्हे!

-राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, पुन्हा मोदींनाच केलं लक्ष्य!

-आपलं अपयश लपवण्यासाठीच यांना आणीबाणी आठवतेय; पवाराचं मोदींवर टीकास्र

-प्लास्टिक बंदीनंतर पुनम पांडेला पडला हा प्रश्न ?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या