Top News

मराठा समाजाशी गद्दारी करणाऱ्यांवर बहिष्कार टाकणार; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

औरंगाबाद | मराठा क्रांती मोर्चाच्या नावावर दुकानदारी करून समाजाशी गद्दारी करणाऱ्यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. चिंतन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चात सहभागी होणाऱ्यांनी आपले पक्ष, संघटना बाजूला ठेवून समाज म्हणूनच आंदोलनात यावे, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान, आंदोलनादरम्यान बलिदान देणाऱ्या बांधवांच्या कुटुंबीयांना जाहीर केलेली मदत मिळवून देणे, क्रांतिदिनी झालेल्या आंदोलनादरम्यान बांधवांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याचा पाठपुरावा करणे, हे ठरावही या बैठकीत पारित करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या-

-नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांचं ते गुपित अखेर बाहेर!

-लवकरच शिवसेनेचा भगवा मंत्रालयावर फडकेल आणि खरीखुरी शिवशाही येईल!

-2019ची लोकसभा निवडणूक भाजप-आरएसएस विरूद्ध विरोधी पक्ष अशी असेल!

-राहुल गांधींनी एकदा आरएसएसमध्ये यावं आणि एक- दोन वर्ष राहावं!

-शिवसेनेचे सगळे मंत्री भाजपला सामील; शिवसेना आमदाराचा आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या