औरंगाबाद महाराष्ट्र

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; भवानीसमोर मांडला गोंधळ

तुळजापूर | मराठा समाजाने आरक्षणासंबंधी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे मराठा समाज तुळजापूरच्या मंदिरासमोर जागरण गोंधळ आंदोलन करत आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांनी हजेरी लावली आहे.

मंदिरासमोरील मंडपात हे आंदोलन सुरू आहे. नेहमीच मराठा समाजाने सामंजस्याची भूमिका घेतीली तरीही सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काहीच पाऊलं उचललेली नाहीत. त्यामुळे मराठा बांधव आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, मराठा समाज आता मुक मोर्चे नाही तर ठोक मोर्चे काढून आक्रमक भूमिका घेणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-भाजपची सत्ता असती तर चांदीच्या खुर्चीवर बसायला मिळालं असतं!

-मोदी वाघ तर विरोधक गाढवं-माकडं, भाजपच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

-… असं करणाऱ्यांना मुळासकट उखडून टाकू- रामदास कदम

-भय्यू महाराजांबाबत पोलिसांना मिळालेल्या पत्रात नेमकं काय लिहिलंय???

-भय्यू महाराजांच्या आत्महत्येला ही व्यक्ती जबाबदार; निनावी पत्रानं खळबळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या