Top News

मराठा बापाचं आत्महत्येपूर्वीचं हृदय पिळवटून टाकणारं पत्र!

लातूर | मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्येपुर्वी हृदय पिळवाटून टाकणारं पत्र लिहिलं आहे. रमेश पाटील असं आत्महत्या केलेल्याचं नाव आहे.

रमेश पाटील हे शिक्षक आहेत. मराठा आरक्षण नसल्याने मुलांना शिकवूनही त्यांना नोकरी मिळत नाही. यामुळे संसाराचा गाडा पगारावर चालेना. म्हणून त्यानी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

दरम्यान रमेश पाटील सरांना तीन अपत्ये आहेत. तिघांचही शिक्षण झालंय. मात्र शिकल्यानंतरही त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागत नाहीत, म्हणून त्यांच्या एकट्याच्या पगारातून घरचा खर्च भागत नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं पत्रात लिहलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आंदोलनामुळे उद्या पुण्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी!

-खासदार हिना गावितांकडून मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर!

-अक्षय कुमारचा इंस्टाग्रामवर धुमाकूळ, तब्बल एवढे फाॅलोअर्स

-आता आरक्षणासाठी लिंगायत समाजही रस्त्यावर उतरणार!

-करूणानिधींच्या अंत्यसंस्कारावेळी समर्थकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या