औरंगाबाद महाराष्ट्र

औरंगाबादमध्येही मराठा आंदोलकांनी मराठा आमदारांना वाहिली श्रद्धांजली

औरंगाबाद | मराठा समाज पुन्हा आक्रमक होताना दिसत आहे. औरंगाबादमधील क्रांती चौकात मराठा समाजातर्फे ठिय्या अांदोलन करण्यात आले. 

नागपूरचा पोपट काय म्हणतोय, मराठा आरक्षण नाय म्हणतोय, जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणा यावेळी देण्यात आला. 

मराठा आमदार आणि खासदारांना यावेळी श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. या आंदोलनाच्या निमित्ताने मराठा समाजाचा रोष समोर येताना दिसतोय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-57 मोर्चे शांततेत केले आता आमचा अंत पाहू नका; मराठा समाज आक्रमक

-…तर मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात पाय ठेवू नये; सोलापुरात मराठे आक्रमक

-मराठा आमदार आणि खासदारांना सोशल मीडियावर श्रद्धांजली

-परळी मराठा मोर्चाच्या समर्थनासाठी साताऱ्यात ठिय्या आंदोलन

-मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या