Top News

वाळूज एमआयडीसी तोडफोडीशी मराठ्यांचा काहीही संबंध नाही- पोलिस आयुक्त

औरंगाबाद | वाळूज एमआयडीसी तोडफोडीशी मराठा क्रांती मोर्चाचा काहीही संबंध नाही, असं औरंगाबादचे पोलिस आयुक्त चिंरजीव प्रसाद यांनी सांगितलं आहे.

सकल मराठा समाजाकडून 9 आॅगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यादिवशी काही घटकांनी वाळूज येथील जवळपास 60 कंपन्यांची तोडफोड केली होती. त्याप्रकरणी जवळपास अडीच हजार अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, हे तोडफोड करणारे लोक कुठल्या चळवळीशी संबंधित आहे, याचा शोध घेतला जात आहे, असंही चिंरजीव प्रसाद यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-रुपया गडगडल्यामुळे काँग्रेस-आपचा मोदी सरकारवर निशाणा

-…म्हणून अभिनेत्रीला भर रस्त्यात तरूणाने दिल्या शिव्या!

-पुण्यातील कॉसमॉस बँकेची खाती हॅक, तब्बल 92 कोटी 42 लाखाचा अपहार?

-माजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी होते- नरेंद्र मोदी

-खुर्ची खाली नाही म्हणून विनायक मेटे बैठकीतून निघून गेले; पंकजा मुंडेंनी केलं दुर्लक्ष

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या