Top News

मराठा मोर्चानं आणखी एक मागणी वाढवली, ‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!’

औरंगाबाद | मराठा क्रांती मोर्चाने आपल्या मागण्यांमध्ये आणखी एका मागणीचा समावेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी भूमिका आता मराठा मोर्चाने घेतली आहे.

औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चेकरी काकासाहेब शिंदेचा मृत्यू झाला. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागलीय.

उद्या मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रम हाणून पाडण्याचा निर्धार मराठा मोर्चानं केल्याचं कळतंय.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चेकऱ्यांकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक!

-मराठा मोर्चेकऱ्याच्या मृत्यूनंतर आंदोलन चिघळलं; मोर्चेकरी आक्रमक

-सरकारी कार्यालयात झोपा काढत मनसे कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन

-मराठा ठोक मोर्चाचं पुढचं आंदोलन ठरलं; 9 ऑगस्टला कोल्हापुरात भव्य मोर्चा

-मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाची माफी मागावी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या