Top News

मराठा क्रांती मोर्चाकडून आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

औरंगाबाद | मराठा आंदोलक काकासाहेब शिंदेच्या मृत्यूमुळे मराठा समाज आक्रमक झालाय. मराठा क्रांती मोर्चाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे.

मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदेला शहीद घोषित करावे, त्याच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत जाहीर करावी, स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवाजी मंदिरमध्ये दुपारी 2.30 वाजता ही बैठक पार पडणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-महाराष्ट्राची जनता मला विठ्ठल-रखुमाईसारखे- देवेंद्र फडणवीस

-मराठा मोर्चानं आणखी एक मागणी वाढवली, ‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!’

-मराठा मोर्चेकऱ्यांकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक!

-मराठा मोर्चेकऱ्याच्या मृत्यूनंतर आंदोलन चिघळलं; मोर्चेकरी आक्रमक

-सरकारी कार्यालयात झोपा काढत मनसे कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या