Top News

9 ऑगस्टपासून मराठा समाजाचं ‘करेंगे या मरेंगे’; बंदची हाक

कोल्हापूर | मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने आपला लढा आणखी तीव्र केला आहे. 9 ऑगस्ट क्रांती दिनी मराठा समाजाचे बंदची हाक दिली आहे. 

मराठा समाजाने मराठा क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून आपल्या विविध मागण्या मांडल्या होत्या, मात्र आश्वासनं देऊन सरकारनं तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न केला असा मराठा समाजाचा आरोप आहे.

सध्या परळीत मराठा समाजाचं ठिय्या आंदोलन सुरु आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांबाहेर मराठा समाजाने ठिय्य़ा मांडला आहे. 9 ऑगस्टला हे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-शिवसेना भारतीय जनता पक्षाचा मित्र नाही- उद्धव ठाकरे

-…त्या दिवशी मी केवळ विठ्ठलाच्या कृपेनंच वाचलो- मुख्यमंत्री

-मेघा धाडे ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती

-मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पार पडली विठ्ठलाची शासकीय महापूजा

-विठ्ठलानं मुख्यमंत्र्यांना खरं बोलण्याची सद्बुद्धी द्यावी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या