औरंगाबाद महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी छावा संघटनेच्या जिल्हा प्रमुखाचा आत्मदहनाचा प्रयत्न

नांदेड | मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पडसाद आजही राज्यात ठिकठिकाणी उमटत आहेत. नांदेडमध्ये एकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख पंजाबराव काळे पाटील यांनी शिवाजी पुतळ्याजवळील पायऱ्यांवर जाऊन आपल्या अंगावर रॉकेल टाकून घेतले. पोलिसांनी तत्परता दाखवून पंजाबराव काळेला खाली उतरवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

दरम्यान, पंजाबराव काळेंविरुद्ध आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला की नाही, याची माहिती मिळू शकली नाही.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षण मागितलं म्हणून शरद पवारांनी पक्षातून काढलं- शालिनीताई पाटील

-माजी क्रिकेटपटू इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान?

-मराठा समाजाच्या भावना लक्षात न घेणारं सरकार बालबुद्दीचं आहे; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

-साष्टांग दंडवत घालतो पण हा हिंसाचार थांबवा- चंद्रकांत पाटील

-नाशिकमध्ये जलसमाधी घेण्यासाठी आलेले 9 जण पोलिसांच्या ताब्यात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या