मुंबई | मराठा आंदोलकांकडून तीन जणांनी सरकारशी चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र यावरुन आता मोठा वाद निर्माण झाला आहे.
सरकारने मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी चर्चा केल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाने फेटाळून लावला आहे. सरकारशी आमच्या कुठल्याही समन्वयकाने चर्चा केली नाही, असा दावा मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात येतोय.
मराठा क्रांती मोर्चाकडून सरकारच्या या चर्चेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. सरकारशी चर्चा करणारांची नावं जाहीर करा, अशी मागणी जोर धरतेय.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा मोर्चेकऱ्यांनी खासदार राजू शेट्टींना पिटाळून लावलं!
-आयुष्यात माणसानं एकदा तरी पांडूरंगाची वारी अनुभवावी- नरेंद्र मोदी
-पिंपरीत मराठा मोर्चेकरी आक्रमक; बसची तोडफो़ड
-मराठा मोर्चेकरी आक्रमक; उद्या सोलापूर बंदची हाक!
-गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे न घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरुद्ध मराठ्यांचा संताप