Top News

सर्वपक्षीय बैठकीनंतरही मराठ्यांचं समाधान नाही; राज्यात ठोक मोर्चे सुरुच

पुणे | मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतरही मराठा समाजाचं समाधान झालं नसल्याचं समोर येतंय. ठोक मोर्चांचं सत्र अजूनही सुरुच आहे. 

आज सकाळी पुण्यात मराठा समाजानं ठोक मोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे घ्या, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

दरम्यान, नवीन पनवेलमध्ये आज सकाळी मराठ्यांनी मोर्चा काढला, तसेच शेगावमध्येही आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-सरकारच्या आश्वासनानंतरही पुण्यात मराठ्यांचा एल्गार!

-800 फूट दरीतून वर आल्यावर मिळाली रेंज; त्यानंतर दिली अपघाताची माहिती

-“मराठा आमदार जास्त म्हणून आवाज उठवला; मुस्लीम आरक्षणाचं काय?”

-राज्य सरकार सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार नाही

-शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांना त्यांच्याच मुलाने लावला चुना!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या