लातूर | मराठा आरक्षणासाठी मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. 1 आॅगस्टपासून मराठा मोर्चेकरी आमदार आणि खासदारांच्या घराबाहेर आंदोलन करणार आहेत. लातूरमधील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आरक्षणासाठी राज्यभर सुरू झालेलं आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मराठा संघटनांनी दिला असून 9 ऑगस्टपासून मोठं आंदोलन करण्यात येणार आहे.
दरम्यान, यापुढे सरकारशी कसलीच चर्चा करणार नाही हे देखील लातूरच्या बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आलंय.
महत्त्वाच्या बातम्या–
-मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू नका; मराठा मोर्चेकऱ्यांच्या बैठकीत निर्णय
-नरेंद्र मोदींनी देशहितासाठी काम केलंय, त्यांना पुन्हा निवडून द्या!
-मराठा मोर्चा मध्यस्ती प्रकरण; राणे पिता-पुत्रांविरोधात सोशल मीडियावर संताप
-…त्या मराठा मोर्चेकऱ्यांना सरकार माफ करणार नाही!
-मेगा भरतीत मराठ्यांवर अन्याय होणार नाही- मुख्यमंत्री