Top News

उद्या मुंबई बंद; मराठा क्रांती मोर्चाची घोषणा

मुंबई | मराठा क्रांती मोर्चाकडून उद्या मुंबई बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्येही बंद पाळण्यात येणार आहे. 

आजच्या बंदमध्ये जोरदार तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्याच्या बंदमध्ये जाळपोळ आणि तोडफोड न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चानं आरक्षणाच्या मागणीसाठी आपलं आंदोलन तीव्र केलं आहे. राज्यभरात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन सुरु आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आमदारांविरोधात तीव्र संताप; श्रद्धांजलीचे फोटो व्हायरल

-महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ‘तो’ जुना फोटो व्हायरल

-मराठा आंदोलनाला दिशा देण्यासाठी पुण्यात बैठक सुरू

-आणखी एका मराठा तरुणाची कोरड्या नदीपात्रात उडी 

-मराठा आंदोलनात काही पेड लोक घुसले आहेत- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या