Top News

भगव्याची जागा तलवारीनं घेतली; सोशल मीडियावर या फोटोची क्रेझ

मुंबई | मराठा क्रांती मोर्चाचा वणवा पेटला असून राज्यभरात याचे हिंसक पडसाद उमटत आहेत. सोशल मीडियावरही मराठा क्रांती मोर्चाचं लोण पसरलेलं पहायला मिळत आहेत. 

सोशल मीडियावर एका पोस्टरची क्रेझ पहायला मिळत आहे. हातात तलवार घेतलेल्या पाठमोऱ्या तरुणाचं हे पोस्टर आहे. व्हॉट्सअॅपच्या अनेक ग्रुपवर हा फोटो झळकताना पहायला मिळतोय. फेसबुकवरही अनेकांनी आपला प्रोफाईल पिक म्हणून हाच फोटो ठेवला आहे.

मराठा क्रांती मूक मोर्चावेळी भगवा झेंडा व्हॉट्सअॅप डीपी म्हणून झळकत होता. मात्र मोर्चाचं स्वरुप बदलून तो ठोक मोर्चा झाल्यानं डीपीही आक्रमक झाल्याचं पहायला मिळतोय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-सत्तेची चावी भाजपकडे द्या, मग तिजोरी उघडू- रावसाहेब दानवे

-मराठा समाजाबद्दल कसल्याही प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही!

-मराठा आक्रमक; ठाण्यात रस्तारोकोसाठी रोडवर टायर पेटवले

-मराठा समाजाच्या असंतोषाला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील जबाबदार!

-लोक सूर्याजी पिसाळ म्हणून हिणवत आहेत; भाजप जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या