Top News

गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे न घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरुद्ध मराठ्यांचा संताप

पुणे | मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतरही मराठ्यांचा संताप कमी होत नाहीये. पुण्याच्या आजच्या मोर्चात हे प्रकर्षानं दिसून आलं. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली. मात्र गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. 

सरकारच्या या निर्णयाविरुद्ध पुण्यात आज जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “मागे घ्या… मागे घ्या… गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे घ्या” मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांनी दिल्या. 

महत्त्वाच्या बातम्या–

-सर्वपक्षीय बैठकीनंतरही मराठ्यांचं समाधान नाही; राज्यात ठोक मोर्चे सुरुच

-सरकारच्या आश्वासनानंतरही पुण्यात मराठ्यांचा एल्गार!

-800 फूट दरीतून वर आल्यावर मिळाली रेंज; त्यानंतर दिली अपघाताची माहिती

-“मराठा आमदार जास्त म्हणून आवाज उठवला; मुस्लीम आरक्षणाचं काय?”

-राज्य सरकार सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार नाही

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या