पुणे | मराठा क्रांती मोर्चाने आपलं ठिय्या आंदोलन आणखी तीव्र केलं आहे. पुण्यातील तीन लोकप्रतिनिधींना घाम फोडण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
गुरुवारी ( 2 ऑगस्ट ) रोजी पालकमंत्री गिरीश बापट, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण आणि मंत्री दिलीप कांबळे यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून यासंदर्भात वेळा जाहीर करण्यात आल्या आहे.
आरक्षणासह आपल्या इतर मागण्यांसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आता लोकप्रतिनिधींना मराठ्यांच्या या रोषाचा सामना करावा लागत आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-शिवसेना- भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप
-राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांना पोलिस कोठडी!
-तुमच्या पाठीशी मनसे ठाम आहे; राज ठाकरेंची गणेशोत्सव मंडळांना ग्वाही
-मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार; मराठा रणरागिणींचा इशारा
-‘पाकिस्तान का केजरीवाल’ म्हणून इम्रान खान सोशल मीडियावर ट्रोल