Top News

मराठा आंदोलनात काही समाजकंटकांनी घुसून आंदोलन पेटवलं; आयुक्तांचा दावा

मुंबई | मराठा आंदोलनात काही समाजकंटकांनी घुसून मराठा आंदोलन पेटवल्याचा दावा ठाणे आयुक्त परमवीर सिंग यांनी केला आहे. ते मुंबईत बोलत होते. 

सकाळपासून कार्यकर्त्यांनी आंदोलन शांततेत केले. मात्र, दुपारी बंद स्थगित झाल्याची घोषणा केल्यानंतर काही समाजकंटकांनी तोडफोड करण्यास सुरूवात केली. पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, असंही त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, आंदोलन पेटवल्याप्रकरणी 20 जणांना पोलिसांनी अटक केली अाहे. त्यांच्यावर अजामीनपत्र गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती सिंग यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या–

-साष्टांग दंडवत घालतो पण हा हिंसाचार थांबवा- चंद्रकांत पाटील

-नाशिकमध्ये जलसमाधी घेण्यासाठी आलेले 9 जण पोलिसांच्या ताब्यात

-भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु!

-मराठा क्रांती मोर्चाच्या ‘मुंबई बंद’वर दिग्दर्शक केदार शिंदेंचा संताप

-काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनं मन विषण्ण; पंकजा मुंडे वाढदिवस साजरा करणार नाहीत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या