बीड | आषाढी वारीपूर्वी मराठा आरक्षणाची मागणी मंजूर झाली नाही तर मुख्यमंत्र्यांना महापूजा करू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
मराठा मोर्चाचे दुसरे पर्व मराठा क्रांती ठोक मोर्चा परळीतील शिवाजी कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. मराठा समाजाच्या मागण्या मंजूर केल्या नाही तर मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पायही ठेवू देणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे.
दरम्यान, मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आरक्षण देण्यासाठी युती सरकार कटिबद्ध- विनोद तावडे
-कोण म्हणतं आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही?- सोनिया गांधी
-15 वर्षात पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर
-मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका- धनंजय मुंडे
-यो यो हनी सिंगचा ‘सिंग’ चालतो मग सनीच्या लिओनीचं ‘कौर’ का नाही?