औरंगाबाद महाराष्ट्र

हिंगोलीत रस्त्यावरच चुली पेटवून मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद!

हिंगोली | मराठा आरक्षणासाठी आज मराठा समाजाच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे हिंगोलीत मराठा समाजाने रस्त्यावर ठिय्या मांडत चुली पेटवून स्वंयपाक केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक दिवसांपासून राज्यात ठिय्या आंदोलन सुरू आहे. सरकारकडून आतापर्यत कोणतीच ठोस पावलं उचलली गेली नाहीत, म्हणून सकल मराठा समाजाच्यावतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.

दरम्यान, महाराष्ट्र बंदला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून सगळीकडे शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आंदोलनात अजित पवार सामिल; शरद पवारांच्या घरासमोर केलं ठिय्या आंदोलन

-विधानभवनाच्या गेटवरच आमदार प्रकाश आबिटकरांचा ठिय्या!

-अॅट्रॉसिटीबाबत सर्व पक्ष गप्प का?

-औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरी आक्रमक; रस्त्यावर टायर पेटवलं!

-राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या