Top News

मराठा मोर्चेकऱ्यांनी खासदार राजू शेट्टींना पिटाळून लावलं!

कोल्हापूर |  मराठा क्रांती मोर्चाच्या मोर्चेकऱ्यांची भेट घ्यायला गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या खासदार राजू शेट्टींना संतप्त मोर्चेकऱ्यांनी पळवून लावले. 

खासदार राजू शेट्टी हे बाहुबली येथे दर्शनासाठी जात असतानाच त्यांनी हातकणंगले येथे जाऊन मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांची भेट घेतली. खासदार शेट्टी हे आंदोलनस्थळी पोहोचताच मराठा समाजातील तरुणांच्या भावनांचा उद्रेक झाला.

बाहुबलीला जाता जाता मराठा मोर्चाला भेट देण्याचे नाटक कशाला करता? असा सवाल मराठा क्रांती मोर्चाच्या मोर्चेकऱ्यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या–

-आयुष्यात माणसानं एकदा तरी पांडूरंगाची वारी अनुभवावी- नरेंद्र मोदी

-पिंपरीत मराठा मोर्चेकरी आक्रमक; बसची तोडफो़ड

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; उद्या सोलापूर बंदची हाक!

-गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे न घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरुद्ध मराठ्यांचा संताप

-सर्वपक्षीय बैठकीनंतरही मराठ्यांचं समाधान नाही; राज्यात ठोक मोर्चे सुरुच

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या